रत्नागिरी : आज दिनांक ११ एप्रिल २०२१ रोजी ऑल इंडिया मेमन जमात फेडरेशन च्या स्थापनेला ५० वर्ष पूर्ण झाले त्याच बरोबर मेमन डे साजरा करण्यासाठी मेमन समाज रत्नागिरी एकत्र आले व त्या अनुशंगाने रक्तदान शिबीर चे आयोजन करण्यात आले. त्यात ५० जणानी रक्तदान केले. त्यावेळी आलेले मान्यवर बशिर भाय मुर्तुजा, हरिस भाय सेखासन, सुहेल भाय मुकादम, शकील भाय मुर्तुजा तसेच रत्नागिरी मेमन समाज अध्यक्ष आरीफ भाय मेमन, उपाध्यक्ष इद्रिस भाय फजलानि, माजी उपाध्यक्ष अस्लम भाय मेमन, अस्लम भाय धुवाववाला, कादर भाय मोटलानि, आसिफ भाय अक्बानि, इद्रिस भाय विन्धानि, बशिर भाय खटानि, फैयाज भाय फजलानि, आसिफ भाय मेमन हे उपस्थित होते.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:56 PM 11-Apr-21