कोकणातील ६८ हजार शेतकरी थकबाकीतून मुक्त

0

रत्नागिरी : कृषी ग्राहकांना विजबिलातून थकबाकीमुक्त करण्यासाठी महावितरणकडून राबविण्यात येणाऱ्या महाकृषी ऊर्जा अभियानास जिल्ह्यातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. राज्यात आतापर्यंत या थकबाकीमुक्ती योजनेत ८ लाख ६ हजार १०५ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला असून, कोकण प्रादेशिक विभागात ६८ हजार ६७ शेतकरी थकबाकीमुक्त झाले आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:27 PM 12-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here