कोरोनाची चाचणी करणे हे सामाजिक कर्तव्य : डॉ. दिवाकर चरके

0

गुहागर : ‘कोरोनाबाधित असणे हा गुन्हा नाही. मात्र, लक्षणे लपवण्याने तुम्ही समाजाचे नुकसान करता. तेव्हा लक्षणे आढळणाऱ्यांनी कोरोनाची चाचणी करुन सामाजिक कर्तव्य पार पाडावे’, असे आवाहन गुहागरचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दिवाकर चरके यांनी केले. गुहागरमधील वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:40 PM 12-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here