चिपळूणात होम आयसोलेशन मधील रुग्णांचा मुक्त संचार?

0

चिपळूण : होम आयसोलेशनमध्ये असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांचा मुक्त संचार सुरू असल्याच्या तक्रारी परिसरातील नागरिकांकडून ऐकायला येत असून न.प. प्रशासनाने संबंधितांविरोधात कठोर कारवाई करावी अथवा बाधित रुग्णांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे, अशी मागणी होत आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:54 PM 12-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here