जिल्ह्यात तब्बल 7 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

0

रत्नागिरी : रविवारी सायंकाळी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात कोरोनाने तब्बल 7 रुग्णाचा बळी गेला असून जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 398 इतकी आहे. जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण 3.12 % आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:16 AM 12-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here