जिल्ह्यात विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता

0

रत्नागिरी : भारतीय हवामान विभाग यांजकडून प्राप्त संदेशानुसार दिनांक 11 व 12 एप्रिल 2021 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील काही ठिकाणी वादळीवारा व विजांच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
3:58 PM 12-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here