डी-मार्ट मधील दोन कर्मचारी पॉझिटीव्ह; तरीही लोकांची तुफान गर्दी

0

रत्नागिरी : रत्नागिरीतील डी-मार्ट मधील दोन कर्मचारी सोमवारी आलेल्या अहवालानुसार कोरोना बाधित निघाले आहेत. येथील सर्व कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात आली असून बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. बाधित रुग्ण सापडल्या नंतर देखील सोमवारी सहा वाजेपर्यंत डी-मार्ट ची सेवा सुरु असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सोमवारी आलेल्या अहवालात तालुक्यात ३० पॉझिटीव्ह रुग्ण सापडले आहेत. दोन दिवसांच्या मिनी लॉकडाऊन तसेच यापुढेही लॉकडाऊन होण्याच्या शक्यतेने आज बरेच लोक घराबाहेर पडले होते

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
6:09 PM 12-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here