तीन दिवसांपासून मळभी वातावरण

0

रत्नागिरी : गेल्या दोन-तीन दिवसांपासून सकाळच्या वेळी मळभी वातावरण तयार होत आहे. दुपारनंतर मात्र उन्हाचा तडाखा जाणवतो. हे मळभी वातावरण आंबा आणि काजू पिकाला हानीकारक ठरत आहे. तसेच वातावरणातील बदलामुळे आजारपणही डोके वर काढत आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:39 AM 12-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here