निसर्ग चक्रीवादळाच्या फटक्यामुळे दापोली, मंडणगडमधील सुपारीचे १०० हेक्टर क्षेत्र बाद

0

दापोली : दापोली, मंडणगड तालुक्यातील सुपारीचे सुमारे १०० हेक्टर क्षेत्र निसर्ग चक्रीवादळाच्या फटक्यामुळे पूर्णत: बाद झाले आहे. बाजारात पाठवण्यासाठी येथील कोणाकडेही सुपारी शिल्लक नसल्याने बागायतदारांचे खूप मोठे नुकसान झाले आहे, अशी माहिती सुपारी खरेदी संघाचे अध्यक्ष व कृषी बाजार समिती रत्नागिरीचे संचालक मधुकर दळवी यांनी दिली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:10 PM 12-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here