महाराष्ट्रात 14 एप्रिलनंतर लॉकडाऊन? मुख्यमंत्र्यांच्या बैठकांचा सिलसिला सुरुच

0

🔳 आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

मुंबई : महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता आणि रोज वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता राज्यात लॉकडाऊन लागण्याची शक्यता दाट झाली आहे. या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि टास्क फोर्सची बैठक संपन्न झाली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या बैठकांचा सिलसिला सुरु असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे. दरम्यान, 14 एप्रिलनंतरच्या कॅबिनेटमध्ये लॉकडाऊनचा निर्णय होणार आहे, अशी माहिती टास्क फोर्सच्या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
10:44 AM 12-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here