रत्नागिरी जिल्ह्याचा कोरोना रिकव्हरी रेट 86.78 टक्के

0

रत्नागिरी : जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 12 हजार 733 वर जाऊन पोहचली आहे. रविवारी सायंकाळी आलेल्या अहवालानुसार 722 जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर आतापर्यंत एकूण 106566 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. चोवीस तासात 166 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 11 हजार 050 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात कोरोना रिकव्हरी रेट 86.78 टक्के आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:16 AM 12-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here