‘वीकेंड लॉकडाऊन’ला जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही प्रतिसाद

0

रत्नागिरी : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी वीकेंड लॉकडाऊनमध्ये व्यापाऱ्यांनी बंद ठेवून शासनाला सहकार्य केले. दुसऱ्या दिवशीही शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागांत शुकशुकाट दिसून आला. जिल्ह्यात ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या पूर्वीच्या लॉकडाऊनमधील स्थिती लक्षात घेऊन वीकेंड लॉकडाऊनमध्ये घरात थांबणेच नागरिकांनी पसंत केले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:55 AM 12-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here