सर्वोच्च न्यायालयात कोरोनाचा शिरकाव, 44 कर्मचारी पॉझिटिव्ह, व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे होणार सुनावणी

0

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. अशात आता याची झळ सर्वोच्च न्यायालयालाही बसली आहे. सर्वोच्च न्यायालयातील 50 टक्के स्टाफला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर आता इथून पुढच्या सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंच्या माध्यमातून घरुनच केली जाणार आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:23 PM 12-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here