खेड : खेड शहरात तांबे मोहल्ल्यातील बंद घरातून सुमारे दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि मोबाइल चोरणाऱ्या चोरट्याला खेड पोलिसांनी तक्रार दाखल झाल्यापासून अवघ्या सहा तासांत जेरबंद केले. नदीम तांबे असे या चोरट्याचे नाव असून तो त्याच परिसरातील रहिवासी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. सदर कारवाईत खेडच्या पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्य्क पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सापळा रचून चोरट्याने कोणताही पुरावा मागे सोडला नसताना त्याला सहा तासांच्या आता ताब्यात घेतले.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:57 PM 12-Apr-21