रत्नागिरी : कृषी उपयुक्त जनावरांना फिरते दवाखाने उपलब्ध करून देण्यासाठी मोबाईल व्हॅन उपलब्ध करून देताना आता या फिरत्या दवाखान्याद्वारे जनावरांवर आयुर्वेदिक उपचारालाही मान्यता देण्यात आली आहे. तसा करार आयुष मंत्रालय आणि कृषी विभागांतर्गत झाला असून त्याचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह पशुपालकांनाही होणार आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:09 PM 13-Apr-21