मुख्यमंत्र्यांनी ऑक्सिजन प्लांट उभारावा, नागपूर खंडपीठाचे आदेश

0

नागपूर : कोरोनाचा वाढता प्रकोप आणि त्यात रेमडेसिव्हिर इंजेक्शन व ऑक्सिजनचा तुटवडा याची गंभीर दखल उच्च न्यायालयाने घेतली. कोरोनाबाधित रुग्णांना शासकीय रुग्णालयांमध्ये भरती होण्यासाठी खाटा उपलब्ध नसल्याची गंभीरतेने दखल घेत उच्च न्यायालयाने स्वतःहून जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. दिवसाला ९०० ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध होऊ शकतील, या क्षमतेचा ऑक्सिजन प्लांट शहरामध्ये स्थापन करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मुख्यमंत्र्यांना दिले. पालकमंत्र्यांनी या विषयामध्ये समन्वय साधून लागणारा निधी उपलब्ध करून घ्यावा, असेही आदेशामध्ये नमूद केले आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:54 PM 13-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here