चिपळूण : शहरात विषाणू संसर्गाचा प्रसार झपाट्याने वाढू लागला आहे. गेल्या पंधरा दिवसांत संसर्गाने बाधित असलेल्या शहरातील दहा व्यक्तींचे निधन झाले आहे. यामध्ये तरुण व काही वृद्धांचा समावेश आहे. शहरातील रुग्णसंख्या सद्यस्थितीत २२५ च्या टप्प्यावर आहे. बाधितांमध्ये शंभर कुटुंबांचा समावेश आहे. होम आयसोलेशन मध्ये असलेल्या एका रुग्णामुळे कुटुंबातील अन्य सदस्य बाधित असलेल्यांना कुटुंबअंतर्गत संसर्ग होत असल्याचे दिसून येत आहे
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:54 PM 19-Apr-21