देशात कोरोना रुग्ण संख्येचा नवा उच्चांक, 24 तासांत पहिल्यांदाच तीन लाखांहून अधिक पॉझिटिव्ह

0

नवी दिल्ली : भारतातील वाढणाऱ्या रुग्णसंख्येनं जगभरातील आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. देशात गेल्या 24 तासांत तब्बल 3,14,835 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 2104 रुग्णांनी जीव गमावला आहे. दरम्यान, 1,78,841 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
11:08 AM 22-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here