ओणी येथील कोव्हिड रुग्णालयाच्या कामाची आ. राजन साळवींनी केली पाहणी

0

राजापूर : लांजा-साखरपा-राजापूर मतदारसंघाच्या मध्यवर्ती असणाऱ्या ओणी येथे कोव्हिड हॉस्पिटलच्या कामाची सुरुवात करण्यात आली आहे. त्या कामाची आमदार डॉ. राजन साळवी यांच्याकडून पाहणी करण्यात आली. आ. साळवी यांच्या स्थानिक विकास निधीतून समारे १ कोटी रुपये खर्च करून हे रुग्णालय उभारण्यात येत आहे. या पाहणीप्रसंगी तहसीलदार वराळे, राजापुर ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. मेस्त्री. सार्वजनिक बांधकाम उपअभियंता दुधारे, पंचायत समिती सदस्य प्रतीक मठकर व मान्यवर उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:38 PM 24-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here