गँगस्टर छोटा राजनला कोरोनाची लागण

0

नवी दिल्ली : दिल्लीच्या तिहार कारागृहात शिक्षा भोगत असलेला कुख्यात गँगस्टर छोटा राजन याला कोरोनाची लागण झाली आहे. त्याच्यावर तुरुंगातील रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे तुरुंग प्रशासनाकडून सांगण्यात आले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:45 PM 24-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here