जिल्ह्यात 24 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू

0

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना उपचाराखाली असणारे रुग्ण मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. रविवारी सायंकाळी आलेल्या अहवालानुसार 24 मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाने 576 जणांचा मृत्यू झाला आहे. 24 पैकी सर्वाधिक 5 मृत्यू चिपळूण तालुक्यात झाले आहेत. संगमेश्वर तालुक्यात 4, दापोली 4, रत्नागिरी तालुक्यात 4, राजापूर 4 आणि लांजा तालुक्यात 3 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील मृत्यू दर गेल्या काही दिवसात वाढून 2.99% झाला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:27 AM 26-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here