राज्यभर कोविड ओपीडी सेंटर्स सुरू व्हावेत; भाजपची मागणी

0

मुंबई : सध्या सौम्य लक्षणे आहेत, मात्र आपली प्रकृती ढासळली तर आपल्यावर कोण उपचार करणार या भीतीने ग्रासलेले लोक मिळेल त्या रुग्णालयात दाखल होत आहेत आणि सौम्य लक्षणे आहेत म्हणून होम क्वारंटाईन असलेल्या लोकांची प्रकृती ढासळली तर त्यांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. यासाठी राज्यभर ठिकठिकाणी कोविड ओपिडीची नितांत आवश्यकता असून यावर तात्काळ निर्णय व्हावा, अशी मागणी भाजपा नेते डॉ. सुनील देशमुख व भाजपाचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी संयुक्तपणे केली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:36 PM 26-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here