वजनदार नेते आपल्या भागात रेमडेसिवीर, ऑक्सिजनचा पुरवठा करतायत : फडणवीस

0

नाशिक : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायमच आहे. अनेक ठिकाणी रुग्णांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत नाहीयेत. ऑक्सिजन, रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाला आहे. या संपूर्ण परिस्थितीवरुन राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारमधील बड्या नेत्यांवर गंभीर आरोप केला आहे. वजनदार नेते आपल्या भागात रेमडेसिवीर, ऑक्सिजनचा पुरवठा करतायत असही फडणवीस यांनी म्हटलं आहे

रत्नागिरी खबरदार
(ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:47 PM 30-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here