सावधान ! चक्क पोलीस अधीक्षकांच्या नावानेच फेक फेसबुक अकाउंट

0

रत्नागिरी : जनतेला सायबर फसवणुकीपासून वाचण्यासाठी जनजागृती करणाऱ्या जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्याच नावाने फेसबुकवर फेक अकाउंट काढल्यात आले आहे. त्यांच्या नावाने कोणीतरी फेसबुक अकाऊंट काढल्याचे सोमवारी उघड झाले आहे. या नावाने जर रिक्वेस्ट आली तरी कोणीही स्वीकारू नये, असे आवाहन डॉ. गर्ग यांनी केले आहे. नागरिकांनी सोशल मीडियाचा वापर करताना जपून करावा व काही गैरप्रकार आढळला तर रत्नागिरी सायबर सेलच्या ८८८८९०५०२२ या क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
11:33 AM 04-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here