सातारा : मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर राज्यभरातील मराठा समाजात मोठी नाराजी आहे. या मुद्द्यावरून राजकीय वातावरणही तापलं आहे. अशातच साताऱ्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. दगडफेकीनंतर आवाज आल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कार्यालयाबाहेर आले, तेव्हा त्यांनी काही अज्ञात इसम पळून जाताना दिसले. याबाबत प्रत्यक्षदर्शींनी माहिती दिली आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:31 PM 06-May-21