सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख १९ हजारांहून अधिक नागरीकांनी घेतली लस

0

सिंधुदुर्ग : जिल्हयामधील लसीकरण केंद्राकरिता आताअखेर कोविशिल्ड लसीचे ९८ हजार ५८० डोस व कोव्हॅक्सीन लसीचे ३५ हजार ८१० डोस अशाप्रकारे एकूण १ लाख ३४ हजार ३९० डोस प्राप्त आहेत. आतापर्यंत जिल्हयामध्ये एकूण १ लाख १९ हजार १०६ नागरिकांना कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आलेले आहे. त्यापैकी ९७ हजार ४९७ नागरिकांनी पहिला डोस घेतलेला असून २१ हजार ६०९ नागरिकांना दोन्ही डोस घेतलेले आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:10 PM 07-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here