कोविड लसीकरणासाठी राज्याचे स्वतंत्र ॲप तयार व्हावे : आदिती तटकरे

0

अलिबाग : कोविड लसीकरणासाठी जिल्ह्यानिहाय पात्र व्यक्तींची नोंदणी करून स्थानिक लसीकरण केंद्र वाटपासाठी राज्य शासनाच्या स्तरावर स्वतंत्र ॲप तयार करुन मोठया प्रमाणात स्थानिक पात्र व्यक्तींचे लसीकरण करण्यासाठी प्राधान्य देणेबाबत उपाययोजना करण्याची मागणी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्त व नियोजन मंत्री अजित पवार व सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:22 PM 08-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here