नाशिकनंतर गोव्यात धक्कादायक घटना, रुग्णालयातील ऑक्सिजन टँकला गळती

0

पणजी : नाशिकमधील महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीची घटना ताजी असतानाच आता गोव्यातील एका जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन टँक गळतीचा प्रकार उघडकीस आला आहे. दक्षिण गोव्यातील जिल्हा रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. सदर ठिकाणी अग्निशमन दल आणि संबंधित अधिकारी पोहोचले आहेत. अद्याप कोणतीही जीवीतहानीची माहिती समोर आलेली नाही. ऑक्सिजन गळती थांबविण्याचा काम युद्धपातळीवर सुरू आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
5:20 PM 11-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here