सीबीएसई दहावीचा निकाल जुलैमध्ये

0

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) इयत्ता दहावीचा निकाल जुलै महिन्यात लागणार आहे. सीबीएसईने निकालाचे नवीन वेळापत्रक जारी केले असून, सीबीएसईच्या सर्व शाळांना ते पाठविण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:09 PM 19-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here