◼️ देशात कोविडमुळे 3 लाख मृत्युमुखी; अमेरिका, ब्राझीलनंतर सर्वाधिक मृत्यू भारतात
➡ नवी दिल्ली : देशात कोरोना संसर्गाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. परंतु, देशात कोरोना रुग्णांच्या मृत्यूंचा आकडा हा वाढताना दिसत आहे. आतापर्यंत देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा तीन लाखांच्या पार पोहोचला आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 2,22,315 नव्या कोरोनाबाधितांचा नोंद करण्यात आली आहे. तर 4,454 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 3,02,544 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:39 AM 24-May-21