ब्रेकिंग : वाचकांसाठी आनंदाची बातमी : रत्नागिरी खबरदार नवीन whatsapp ग्रुपच्या लिंक येत्या काही दिवसात प्रसारित होणार

0

रत्नागिरी : लाखो वाचकांच्या मागणीला न्याय देत रत्नागिरी खबरदार आपले सुपरफास्ट न्यूज नेटवर्क अपग्रेड करीत आहे. सध्या ८२ whatsapp ग्रुप, महिन्याला ८० लाख हिट्स मिळवणारी रत्नागिरी खबरदारची वेबसाईट, ३०,००० मोबाईल मध्ये डाउनलोड असणारे रत्नागिरी खबरदारचे न्यूज अॅप, १७००० फॉलोअर्स असणारे फेसबुक पेज, युट्युब, टेलिग्राम, इंस्टाग्राम, ट्विटर आदि सोशल मिडियातून लाखो वाचकांपर्यंत रत्नागिरी आणि जगभरातील बातम्या रत्नागिरी खबरदार पोहचवत आहे. आम्हाला देखील ग्रुपमध्ये सामील व्हायचंय अशी मागणी आज देखील हजारो वाचक करीत आहेत. वाचकांच्या याच विनंतीला मान देत येत्या काही दिवसातच रत्नागिरी खबरदार whatsapp ग्रुपच्या नवीन लिंक प्रसारित केल्या जाणार असून त्याकडे वाचकांनी लक्ष ठेवावे असे रत्नागिरी खबरदारचे संपादक हेमंत वणजु यांनी कळविले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
10:41 AM 27/May/2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here