मंडणगडमध्ये कोरोना रुग्ण संख्येत घट

0

मंडणगड : रत्नागिरी जिल्ह्यातील शहरासह ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेमध्ये चिंतेचे वातावरण पसरलेले आहे. मात्र, मंडणगड तालुका त्याला अपवाद ठरला आहे. या तालुक्यातील रुग्णसंख्येचे प्रमाण अत्यल्प आहे. तसेच या तालुक्यात गेल्या काही दिवसांत पॉझिटिव्ह एकही रुग्ण सापडलेला नाही.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:21 PM 27-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here