केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांची प्रकृती बिघडली, बारावी परीक्षांचा निर्णय लांबणीवर पडणार?

0

नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांना प्रकृती अस्वस्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दिल्लीतील एम्समध्ये रमेश पोखरियाल यांना उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. शिक्षणमंत्र्यांची प्रकृती बिघडल्यामुळे बारावी परीक्षांसदर्भात होणारी घोषणा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोरोना बरा झाल्यानंतर होणाऱ्या समस्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:00 PM 01-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here