ब्रेकिंग : सीबीएसईची १२ वीची परीक्षा रद्द; मोदी सरकारचा मोठा निर्णय

0

नवी दिल्ली : कोरोनामुळे यंदाची सीबीएसईची 12 वीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
7:42 PM 01-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here