बीड : ‘मुंडे साहेब आज असते तर सत्तेत विभाजन झालं नसतं. मुंडे साहेब बापमाणूस होते. गोपीनाथराव नाहीत म्हणून सत्ता गेली’, अशी खंत रासप नेते महादेव जानकर यांनी व्यक्त केली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या ७व्या पुण्यतिथीनिमित्त गोपीनाथ गडावर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज आयोजित हा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीचा होता. महादेव जानकर यांनी गोपीनाथ गडावर देखील हजेरी लावली होती.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:18 PM 03-Jun-21