सह्याद्री पर्वतरांगांमध्ये ५८ वर्षात तब्बल १ लाख २१ हजार भूकंप

0

चिपळूण : पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये सातत्याने होणाऱ्या भूकंपामुळे ‘सह्याद्री’ थरथरत आहे. या भागात १९६३ पासून २०२१ पर्यंत तब्बल १ लाख २१ हजार १८४ भूकंप झाले आहेत. त्यापैकी सर्वात मोठा भूकंप १९६७ साली झाला. या भूकंपानंतर हा भाग भूकंपप्रवण क्षेत्राच्या झोन-४ मध्ये आला आहे. त्यामुळे हा भाग भूकंपाच्या भीतीच्या छायेखाली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:54 PM 03-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here