मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांचा पोलिसांच्या बदल्यांमध्ये विशेष करून आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये सहभाग होता. ४ मार्च रोजी पोलिस अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. त्यात कोव्हिड काळात बारवर लागू करण्यात आलेल्या नियमांबाबत चर्चा झाली होती, अशी कबुली देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे यांनी दिल्याचा दावा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केला आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:21 AM 02-Jul-21