मुंबई : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने अनिल देशमुख यांचे पुत्र ऋषिकेश देशमुख यांनाही चौकशीसाठी पाचारण केले आहे. त्यांना मंगळवारी (दि.६) सकाळी कार्यालयात अकरा वाजता हजर राहण्याची सूचना केली असल्याचे वृत्त आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:26 PM 05-Jul-21