रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी शहर आणि परिसरातील भागांमध्ये मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे नागरिकांसह वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:14 PM 07-Jul-21