कोरोना नियंत्रणात उत्तर प्रदेशची कामगिरी उल्लेखनीय; पंतप्रधान मोदींनी केली योगींची स्तुती

0

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा देशाला मोठा तडाखा बसल्याचे पाहायला मिळाले. दुसरी लाट अद्याप ओसरली नसल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. एवढेच नव्हे, तर राज्यांना निर्बंध लावण्याबाबतचे निर्देश केंद्राकडून देण्यात आले आहे. यातच आता कोरोना नियंत्रणाबाबत केंद्रातील मोदी सरकारकडून उत्तर प्रदेशचे कौतुक करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींनी याबाबत योगी आदित्यनाथ यांची पाठ थोपटली असल्याची माहिती मिळाली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:45 PM 15-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here