रत्नागिरी : तालुक्यातील पावस ते पूर्णगड जाणाऱ्या रस्त्यावर कोरोना काळात स्वतःच्या तोंडाला मास्क न लावल्याप्रकारणी सर्फराज अ-लतीफ दावत (४०, रा. पूर्णगड, रत्नागिरी) याच्या विरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी १५ जुलै रोजी सायंकाळी ५.४० वा.सुमारास करण्यात आली. अधिक तपास पोलीस करत आहेत.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:07 PM 17-Jul-21