रत्नागिरी नगरपालिका प्रभाग २ च्या वतीने चिपळूण पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जीवनावश्यक सामानाचे संकलन

0

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपालिका प्रभाग २ च्या वतीने चिपळूण पूरग्रस्तांना मदत पाठवण्यात येत असून नगरसेविका स्मितल पावसकर यांच्या मार्गदर्शनखाली स्वयंवर मंगल कार्यालय रत्नागिरी येथे जीवनावश्यक वस्तूंचे संकलन करण्यात येत आहे. यामध्ये गव्हाचे पीठ 5 किलो, तांदूळ 5 किलो, मसाला पाव किलो, मीठ अर्धा किलो, साखर 2 किलो, चहा पावडर पाव किलो, रिन साबण 2 नग, लक्स साबण 2 नग, कोलगेट 50 ग्राम, टॉवेल 1 नग, चादर 1 नग, नवीन साडी परकर 1 नग, नवीन गाऊन 1 नग, नवीन बरमुडा 1 नग, तेल पिशवी 1 लिटर, बिस्कीट पुडा 1 नग, तूरडाळ 1 किलो, चणे 1 किलो अशा सामानाचा स्वीकार करण्यात येत असून ही मदत चिपळूण पूरग्रस्तांना पाठविण्यात येणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
12:52 PM 24-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here