breaking : रत्नागिरी येथील एका फायनान्स कंपनीच्या कार्यालयात जोरदार राडा
रत्नागिरी : शहरातील एका मोठ्या फायनान्स कंपनीच्या कार्यालयात काही वेळापूर्वी जोरदार राडा झाल्याची माहिती मिळत आहे. कार्यालयातील कर्मचाऱ्यात झालेल्या राड्यात ५ संगणक फोडल्यात आल्याचे बोलले जात आहे. या जोरदार राड्यानंतर या कंपनीचे कार्यालय बंद करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस देखील दाखल झाले असून आता हि सर्व मंडळी पोलीस स्थानकात रवाना झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
*दैनिक रत्नागिरी खबरदार*
*ISO 9001:2015 CERTIFIED*
*(RNI NO. MAHMAR/2013/57411)*
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर*
18:18 23-08-2024
What's Your Reaction?