About Us

कोकणातील सर्वात मोठे सुपरफास्ट न्यूज नेटवर्क म्हणून रत्नागिरी खबरदार ची ओळख आहे. रत्नागिरी खबरदार हे एक रजिस्टर वृत्तपत्र असून ते प्रिंट, वेबसाईट, सोशल मीडिया आदि माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत रत्नागिरी आणि जगभरातील बातम्या पोहचवते. सोशल मीडियाचा वापर करीत बातम्या प्रसारित करण्याची सुरुवात करणारे रत्नागिरी खबरदार हे महाराष्ट्रातील पहिले वृत्तपत्र आहे. २०१३ साली सुरू झालेल्या या वृत्तपत्राने आजवर विश्वासार्ह आणि दर्जेदार बातम्या प्रसारित करुन वाचकांच्या मनात एक स्थान निर्माण केले आहे.