मुख्यमंत्र्यांसाठी एका रात्रीत रस्त्याचे डांबरीकरण

0

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत दौऱ्यादरम्यान ते कुडाळ येथील लेमनग्रास या हॉटेलमध्ये थांबणार आहेत. या हॉटेलकडे जाणारा नगरपंचायतीच्या ताब्यातील रस्ता दिलीप बिल्डकॉन कंपनीने एका रात्री डांबरीकरण करून दिला, त्यामुळे दिलीप बिल्डकॉन कंपनीने नगरपंचायतीच्या ताब्यातील गांधी चौक ते एस. टी. बस आगारापर्यंतचा रस्ता करून द्यावा अशी खोचक प्रतिक्रिया कुडाळ नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी देऊन दिलीप बिल्डकॉन कंपनीने डांबरीकरण केलेल्या रस्त्याचे उद्घाटन श्रीफळ वाढवून केले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here