राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा रत्नागिरी दौरा कार्यक्रम

0

रत्नागिरी : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सोमवार, 25 ऑक्टोबर 2021 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे: सोमवार 25 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 9.00 वाजता राजभवन मुंबई येथून हेलिकॉप्टरने तटरक्षक दल विमानतळ रत्नागिरी येथे आगमन व राखीव. सकाळी 9.05 वाजता तटरक्षक दल विमानतळ रत्नागिरी येथून प्रयाण. सकाळी 9.10 वाजता शासकीय विश्रामगृह रत्नागिरी येथे आगमन व राखीव. सकाळी 9.25 वाजता शासकीय विश्रामगृह रत्नागिरी येथून गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाकडे प्रयाण. सकाळी 9.30 वाजता गोगटे-जोगळेकर महाविद्यालय येथे आगमन. सकाळी 9.30 ते 10.30 वाजता डिसमॅन्टलिंग कास्टिजम : लेसन्स फ्रॉम सावरकर्स इसेनशियल्स ऑफ हिंदुत्व या दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती व राखीव. सकाळी 10.50 वाजता गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी येथून तटरक्षक दल विमानतळ रत्नागिरीकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता तटरक्षक दल विमानतळ रत्नागिरी येथे आगमन व राखीव. सकाळी 11.05 वाजता तटरक्षक दल विमानतळ रत्नागिरी येथून हेलिकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
5:22 PM 23-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here