ब्रेकिंग : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना कोरोनाची लागण

0

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज यांच्यासोबत त्यांच्या आईलादेखील कोरोनाची लागण झाली आहे. दोघांनाही सौम्य लक्षणे असल्यामुळे त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात येत आहेत. ही माहिती मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
5:22 PM 23-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here