जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत घट

0

रत्नागिरी : जिल्ह्यात मागील २४ तासांत १५ नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यातील रुग्ण संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. जिल्ह्यात गेल्या मागील २४ तासांत १ हजार ८१३ जणांची कोरोना चाचण्या करण्यात आल्या. यात १५ जण पॉझिटिव्ह सापडले आहेत, तर १ हजार ७९८ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ७८ हजार ८१९ जण पॉझिटिव्ह सापडले असून त्यातील ७६ हजार ३३ रुग्ण बरे झाले आहेत.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:35 AM 25-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here