मुंबई : बॉलीवूडची अभिनेत्री अनन्या पांडेची आज तिसऱ्यांदा चौकशी होणार आहे. अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानबरोबर तिचे व्हॉट्सऍप चॅट एनसीबीला आढळून आल्याने त्या अनुषंगाने तिचा जबाब नोंदवून घेण्यासाठी एनसीबीने तिला पुन्हा बोलावून घेतले आहे. सकाळी 11 वाजता तिला एनसीबीसमोर हजर राहावं लागणार आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:52 AM 25-Oct-21
