दुचाकीला एसटीची धडक; दोघेजण जखमी

0

चिपळूण : शहरातील काविळतळी येथे एस.टी.ची दुचाकीला मागून धडक बसली. या अपघातात दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी दुपारी १२.२० वाजण्याच्या सुमारास घडला. या बाबतची फिर्याद संतोष आत्माराम घाग (५५, रा. कळंबस्ते, चिपळूण) यांनी पोलिसांत दिली आहे. संतोष यांच्यासह त्यांची मुलगी श्वेता घाग असे दोघेजण अपघातात जखमी झाले आहेत. या अपघात प्रकरणी शंकर राजाराम गुंजाळ यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:08 PM 25-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here